एक गंध पहाटे पडलेल्या दवबिंदूच्या गारव्याचा ...
एक गंध लाल केसरी गोळ्यासमवेत उमलणाऱ्या फुलांचा ....
एक गंध देवघरातून मंद सुवास येणाऱ्या धुपाचा ....
एक गंध रटरटणाऱ्या सकाळच्या पहिल्या चहाचा ....
एक गंध बाळाच्या दुधासोबत त्याच्या मखमली स्पर्शाचा ....
एक गंध आईच्या कुशीतील मायेचा ....
एक गंध तव्यावरच्या गरम पोळीचा ....
एक गंध दुपारच्या झोपेचा ....
एक गंध दुपारी रंगलेल्या भातुकलीचा ...
एक गंध पहिल्या पावसाचा .....
एक गंध सायंकाळच्या किलीबिलाटाचा ...
एक गंध थकलेल्या बाबांच्या घामाचा ...
एक गंध आगळ्या वेगळ्या तिन्हीसांजेचा ...
एक गंध पतिपत्नीच्या प्रेमाचा ...
एक गंध आपलेपणासोबत प्रेमाचा ...

No comments:
Post a Comment