प्रथम पाहिले तुला अन मनात कुठेतरी नाजुकशी कळ उमटली ...
तेव्हाच खात्री पटली ईश्वराने तुज माझ्यासाठीच घडवली ...
तुझं न माझं प्रेम कधी कधी हव्याहव्याशा रिमझिम सरींसारखे तर
कधी धो धो पावसात येणाऱ्या टपोऱ्या अळवावरच्या मोत्यासारखे ...
या चंचल फुलपाखराला सोबत घेऊन डुलणाऱ्या रंगबेरंगी फुलासारखी तू ..
सागरच्या असंख्य लाटांपैकी मी एक लाट अन मला किनारा देणारी तू

No comments:
Post a Comment